नितीन फुलझाडे
*BREKING NEWS*
*राजकारणातील मातब्बर व्यक्तिमत्व अमित दीनदयालजी वाधवाणी यांनी आज नुकत्याच काही वेळापूर्वी चिखली मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या मतदार संघातील विकासकामावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतल्याचे वृत्त प्राप्त होत आहे*
*अमित वाधवाणी यांची पहिली प्रतिक्रिया*
*भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार,पक्षासोबत पूर्ण ताकदीने उभे राहणार*
Tags
खबरबात स्पेशल
