नितीन फुलझाडे
चिखली :- स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे दिनांक ३ ऑक्टोंबर रोज शुक्रवारला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य माननीय सतीशजी गव्हले सर प्रमुख उपस्थिती विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री भगवानरावजी आरसोडे सर प्रमुख वक्ते पर्यवेक्षक श्री लक्ष्मीकांत शेटे सर मंचावर उपस्थित पर्यवेक्षक श्री प्रकाशजी तायडे सर या मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यासाठी लढा देणारे व देश हिताच्या कार्यासाठी ज्यांनी आपलं जीवन अर्पण केलं असे दोन्ही महापुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावरत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री लक्ष्मीकांत शेटे सर यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान नाऱ्याने प्रांगण दणाणून गेले होते लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या विद्यार्थी अवस्थेत शालेय शिक्षण घेण्यासाठी रोज नदीच्या पैलतीरावरती होऊन जावं लागत असायची त्यांची शिक्षणा विषयाची निष्ठा आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केली तर नक्कीच ते विद्यार्थी उच्च पद व जीवनात यश मिळविल्याशिवाय राहणार नाहीत यावेळी कार्यक्रमाचे संचालन माननीय श्री श्रीकृष्णजी वाघ सर यांनी केले विद्यालयात विविध खेळांमध्ये प्राविण्य व मेडल मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय क्रीडा शिक्षक श्री होमराज कोळी सर यांनी क्रीडा बद्दल माहिती देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व माहिती देण्यात आली कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.