चिखलीसह परिसरात मुसळधार पाऊस

 





*खबरबात न्यूज*

*BREKING NEWS*


*गेल्या दोन तासापासून चिखलीसह परिसरात मुसळधार पाऊस सुरू....*


*नदी,नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता*


*मागील झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. आता होऊ नये यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या त्या महत्त्वाच्या*

Previous Post Next Post