नितीन फुलझाडे:
चिखली तहसीलचे प्र. तहसीलदार तथा पिठासीन अधिकारी मुरलीधर गायकवाड यांनी सन 2025 ते सन 2030 या कालावधीसाठी होणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तालुक्यातील 99 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण 9 जुलै रोजी जाहीर केले आहे. यामध्ये अ. ज.1, अ.ज.महिला 2, अ. जा. 10, अ. जा. महिला 11, ना.मा.प्र. 13, ना.मा.प्र.महिला 14,सर्वसाधारण 24, सर्वसाधारण महिला 24 अशा प्रकारे आरक्षण जाहीर झाले आहे.
आरक्षण यादी पुढील प्रमाणे:



