*नितीन फुलझाडे*
*काँग्रेसचे माजी नगरसेवक रफिक शेठ, सलीम मणियार व रशीद भाई हॉटेल वाले यांचा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व चिखली मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश*