*अँटी करप्शन ब्युरोची कार्यवाही*

 




नितीन फुलझाडे

*ब्रेकिंग न्यूज*
*चिखली*

*समाज कल्याण तथा महिला व बालकल्याण विभाग पंचायत समिती चिखली येथील कर्मचारी राजपूत कनिष्ठ सहाय्यक हा महिला लाभार्थी कडून शासकीय योजनेतून शिलाई मशीन मिळवण्यासाठी लाच स्वीकारताना आज 26 मे रोजी सायंकाळी 5:15 च्या दरम्यान रंगेहात अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा च्या पथकाने पकडला असून पुढील कार्यवाही सुरू आहे*



▪️ *खबरबात न्यूज* ✒️▪️

Previous Post Next Post