आदर्श विद्यालयाचा कराटेपटू ओम काटकरला राज्यस्तरावर कांस्यपदक

दिनांक 29 नोव्हें.ते 3 डिसेंबर 2024 ला *धुळे* येथे संपन्न झालेल्या शालेय *राज्यस्तरीय कराटे* स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील गटात वर्ग 12 वी चा कराटेपटू *ओम किसन काटकर* याने *तृतीय क्रमांक* ( *ब्रॉन्झ मेडल* ) प्राप्त केले. *राज्यस्तरावर कांस्यपदक* प्राप्त केल्याबद्दल ओमचे शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष *मा.रामकृष्णदादा शेटे*,सचिव *मा.प्रेमराजजी भाला*,सर्व संचालक मंडळ, प्राचार्य *सतीशजी गव्हले*, उपप्राचार्य *रामेश्वरजी कुटे*, पर्यवेक्षक दंडे सर, तायडे सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.ओमला क्रीडा शिक्षक संतोष गुळवे, होमराज कोळी ,फहीम सौदागर यांनी मार्गदर्शन केले.
Previous Post Next Post