राजपूत समाजातर्फे भव्य सत्काराचे आयोजन..



   चिखली:-  चिखली विधानसभा मतदारसंघातून दुसर्यांदा विजयी झाल्याबद्दल  लोकप्रिय नवनिर्वाचित आमदार मा.सौ. श्वेताताई महाले पाटील यांचा तसेच मा. मुख्यमंत्री फडणवीस साहेब याचे सचिव म्हणून मा.श्री. विद्याधरजी महाले साहेब यांची निवड झाल्या बद्दल चिखली मतदार संघातील राजपुत समाजाच्या वतीने दिनांक 22 डिसेंबर रोजी रामा रिसॉर्ट एम.आय.डि.सि, चिखली येथे दुपारी 1.30 वाजता भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

           तरी सर्व समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त राजपुत समाज बांधव चिखली विधानसभा मतदार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post