नितीन फुलझाडे
चिखली:नगर परिषद निवडणूक 2025 निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितदादा देशमुख यांना जनतेने विजय मिळवून दिला आहे. देशमुख यांनी म्हटले आहे की जनतेने दिलेल्या सेवेच्या संधीचे मनापासून आभार. मतदार संघाच्या विकासाभिमुख आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत.
Tags
खबरबात स्पेशल

