एक दिवशीय *निशुल्क* पिरॅमिड ध्यान शिबीराचे आयोजन






 नितीन फुलझाडे 

चिखली:- चिखली पिरॅमिड ध्यान केंद्र द्वारा आपणासाठी घेवुन येत आहे 'एक दिवशीय *निशुल्क* पिरॅमिड ध्यान शिबीर  ह्या पिरॅमिड ध्यान शिबीराचे प्रमुख वक्ते म्हणून सिनीयर पिरॅमिड मास्टर वसंता शास्त्री मॅडम दिल्ली(संपादक पिरॅमिड ध्यान जगत मासिक) व  अलेख्या शास्त्री मॅडम (मॅनेजिंग डायरेक्टर पीएमसी हिंदी टीव्ही चॅनेल) ह्या असुन ध्यान म्हणजे जिवन जगण्याची कला या शिबीरात आपन शिकणार आहात ध्यान करण्याची सर्वात सोपी पध्दत, ध्यानाचे वैज्ञानिक दॄष्टीकोन, विचारांना कमी करण्याची कला,आपली ऊर्जा वाढवण्याची पध्दत, पिरॅमिड ऊर्जेचा  परिचय, पिरॅमिड ध्यान शिबीराचे फायदे शरीर स्वस्थ होते , मन शांत व आनंदी होते ,आपण सकारात्मक होतो,आपली कार्यक्षमता वाढते, आर्थिक समृद्धि मिळते,आपले नाते सबंध मधुर होतात,आपण स्व:तावर प्रेम करायला शिकतो,आपल्या जिवनाचा खरा अर्थ कळतो,असे आपल्या जिवनातील अत्यंत महत्वाचे पिरॅमिड ध्यान शिबीर आपल्या चिखली शहरामध्ये निशुल्क ध्यान शिबीर घेण्यात येत आहे सदर शिबीराचे ठिकाण चिखली येथील खंडाळा रोड वरील इंद्रप्रस्थ बिल्डिंग, राजपूत प्लाझा ,युनियन बँकेच्या वरचा हॉल, येथे दि 19ऑगस्ट 25 रोजी वेळ दुपारी १२ ते 4 ह्या वेळेत होणार आहेत हे महत्वपूर्ण ध्यान शिबीर वेळेवर सुरु होईल याची नागरीकांनी दखल घ्यावी सदर ध्यान शिबीरासाठी सौ.चंद्रकांता जाधव मो.७०२०७२८०७१, सौ.मनिषा सुरडकर मो ७२१८१८०१६०, सौ.शुभांगी कुटे मो.८०८७४८७७१८,ह्या क्रमांकवर संपर्क साधावा तसेच या कार्यक्रमाला १५ मिनीट आगोदर येवुन आपले आसन ग्रहन करावे,येतांना सोबत आपले पाण्याची बॉटल,वही पेन घेवुन यावे असे चिखली पिरॅमिड ध्यान केंद्र यांनी कळवले आहेत.

Previous Post Next Post