*नितीन फुलझाडे*
*चिखली:- 15 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारला स्वातंत्र्य दिना निमित्त, सकाळी ठीक 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे चिखली मतदारसंघाच्या लाडक्या आमदार माननीय सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते 75 फूट ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे. तरी सर्व बंधू भगिनींनी या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच शहर व परिसरातील सर्व सन्माननीय नागरिकांना विनंती करण्यात येते की आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना परस्पर निरोप देऊन मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन नगरपरिषद चिखलीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत बिडगर यांनी केले आहे.*

