नितीन फुलझाडे
चिखली:- नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंडित दादा देशमुख यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य प्रचार सभा दिनांक 25 नोव्हेंबर 2025 दुपारी 1.00 वाजता चिखली शहरात होणार असल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Tags
महाराष्ट्र
