*चिखली बुलढाणा रस्ता बंद*

 



*BREKING NEWS*



नितीन फुलझाडे 

*कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखली बुलढाणा रोडवरील हातनी येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीस सद्यस्थितीत बंद आहे*





*✒️खबरबात न्यूज*✒️▪️

Previous Post Next Post